झिरो टू वन - पीटर थिल
झिरो टू वन
पीटर थिल यांचे हे पुस्तक असून , ते या पुस्तकाचे लेखक आहेत .
लेखकाने या पुस्तकात वन टू एन तर झिरो टू वन व्यवसायाचा प्रवास सांगितलेला आहे .
यात वन म्हणजे , असा व्यवसाय जो सध्या पूर्ण पणे सेटअप झालेला आहे .
आणि झिरो म्हणजे पूर्णपणे नवीन व्यवसाय .
जो सेटअप नसेल , पूर्णपणे नवीन व्यवसाय असेल .हा व्यवसाय सुरू करताना तो कसा सुरू करावा याबद्दल या पुस्तकात माहिती देण्यात आलेली आहे .
नवीन व्यवसाय करताना असा व्यवसाय सुरू करा जो व्यवसाय आज पर्यंत कुणी ही सुरू केलेला नसेल , जेव्हा पेमेंट पे हे पहिल्यांदा आले तेव्हा कुणाचा ही विश्वास बसला नाही .
पण पुढे तो व्यवसाय यशस्वी झाला .
लेखक म्हणतो तुम्ही असाच व्यवसाय सुरू करा , की जो कुणी ही केलेला नसेल . व त्या व्यवसायाची जास्तीत जास्त गरज पडेल असा व्यवसाय सुरू करा .
आपल्या व्यवसायाची आपण कुठून ही कॉपी केलेली नसावी .
आणि त्याच बरोबर आपला व्यवसाय इतर व्यवसाया पेक्षा १० पटीने चांगला करावा .
जगात अनेक प्रकारचे , हॉटेल्स उपलब्ध होते .
पण तो पर्यंत कुणाच्याही लक्षात आले नाही की Airbin सारखा स्टार्टअप करावे .
Aitbin कडे कोणतेही हॉटेल नाही .
त्यानंतर अनेकांनी असे स्टार्टअप सुरू केले , अलीकडचे oyo किंवा झोमॅटो ही त्यातलेच .
आपण एखादी कम्पनी किंवा स्टार्टअप पार्टनर घेऊन सुरू करणार असाल आपले विचार जुळणार्या मित्रा बरोबर व्यवसाय सुरू करा .
सर्व नियम व जबाबदारी या स्पष्ट असाव्यात .
असे काही नियम कम्पनी व स्टार्टअप सुरू करताना लेखकाने सांगितलेले आहेत .
मार्केटिंग चे काही प्रकार लेखकाने सांगितले असून , यात
कॉम्प्लेक्स सेल्स
पर्सनल सेल्स
ऍडव्हर्टटाईसमेंट
व व्हायरल मार्केटिंग .
यात सात प्रश्न विचारण्यात आलेली आहेत .
आपला व्यवसाय इतरांच्या तुलनेत चांगला आहे का ?
स्पर्धा कशी करतोय?
तुमच्या कडे योग्य टीम आहे का ?
उत्पादन आणि वितरण नियोजन आहे का ?
पुढच्या १०-२० वर्षात आपला व्यवसाय कुठे असेल ?
मोनोपॉली असेल का ?
तुम्हाला आपल्या व्यवसायाचे काही गुपित सापडले आहे का ?
स्टार्टअप / व्यवसाय सुरू करण्या अगोदर हे पुस्तक जरूर वाचावे .

Comments
Post a Comment
धन्यवाद