मजेत जगा आणि आनंदाने काम करा .. .
How to enjoy your life and your job ...
या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
मजेत जगा आणि आनंदाने काम करा.
लेखक - डेल कार्नेगी
मजेत जगा आणि आनंदाने काम करा.
हे पुस्तक गृहिणी पासून ते अब्जाधीश लोकांच्या प्रोत्साहित करणाऱ्या गोष्टी सांगते . या पुस्तकांमध्ये सामान्य घरातील लोक ते थेट अब्जाधीश अशा लोकांच्या गोष्टी , अनुभव त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्या , नैराश्य त्यांना आलेला थकवा आणि कंटाळा यावर यावर या लोकांनी कसा विजय या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल .
या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत.
पहिल्या भागामध्ये
भाग-1 - आनंद आणि शांती मिळवण्याची सात मार्ग
1
स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा
2
थकवा आणि चिंता टाळणाऱ्या चार चांगल्या सवयी
3
तुम्हाला थकवा का येतो आणि त्याव
रील उपाय .
4
थकवा काळजी आणि रागाची निर्मिती करणाऱ्या कंटाळला कसे पळून लावाल.
5
तुमची बलस्थाने तुम्ही लाख रुपयांना कधी विकाल का?
6
कसे दुर्लक्ष करावे हे करा टीका तुम्हाला दुखावणार नाही.
7 हे करा ! टीका. तुम्हाला दुखावणार नाही.
भाग 2
अंशी कसे वागावे याबद्दलची मूलभूत तंत्रे.
8
जर तुम्हाला मदत गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्या वर कधीच लाथ मारू नका.
9
लोकांबरोबर कौशल्याने वागण्याची काही महत्त्वाचे गुपिते.
10.
तो त्याच्या बरोबर सगळे जग असते आणि जो हे करू शकणार नाही त्याचा मार्ग एकला असेल.
11
हे करा! म्हणजे सर्वत्र तुमचे स्वागत होईल.
12
लोकांना तुम्ही आवडावे म्हणून
भाग 3
त्यांना तुमच्याशी सहमत करून घेण्याचे मार्ग
13
या मार्गाने तुम्ही नक्की शत्रू निर्माण कराल, ए कसे टाळाल?
14
मधाचा एक थेंब.
15
सॉक्रेटिस ची सीक्रेट्स
16
सहकार्य कसे मिळवाल?
17
आव्हान स्वीकारणे प्रत्येकाला आवडते
भाग 4
लोकांना राग न येऊ देता किंवा आक्रमक न होऊ देता कसे बदलावे ?
18
समोरच्याला दुखतो त्याच्यावर टीका कशी करावी
19
आधी आपल्या चुकांची कबुली द्या.
20
आदेश कोणालाच आवडत नाहीत.
1
त्यांचे अपराध पोटात घाला स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा
याच्यामध्ये कवी डग्लस मलोक म्हणतो -
तुम्ही उंच पर्वतावर चे पाय रुक्ष बनू शकला नाहीत,
तर दऱ्याखोऱ्यातील छोटी वनस्पती बना,
पण लहानशा ओढ्या जवळील उत्तम वनस्पती बना.
वृक्ष न बनता आले तर झुडुप बना.
बंद नाही आले तर गवत बना !
पण ते हायवेवरील, आनंदित करणारे असू द्या. तुम्ही सुगंध देऊ शकला नाहीत, तर बास मासा बना,
सूर्य बनता आले नाही, तर तारा बना. किंवा अपयश आकारावर अवलंबून नसते.
तुम्ही जे काय कराल ते उत्तम करा !
आपल्याला शांती हवी असेल आणि काळजीयुक्त व्हायचे असेल, तर तसा मानसिक दृष्टिकोन अंगी बानूला पाहिजे.
आपण इतरांची नक्कल करू नये.
स्वतःला ओळखा आणि आपले सत्व जपा.
2
थकवा आणि चिंता टाळणारा चार चांगल्या सवयी सवय क्रमांक एक -
सध्या तुमच्या हातात जे काम आहे फक्त त्यासंबंधीचे कागदपत्र टेबलावर ठेवा. बाकीचे सगळे कागदपत्र उचलून ठेवून टेबल स्वच्छ करा.
अशा नियोजनाची चांगली सवय क्रमांक दोन
कामाच्या महत्त्वानुसार त्याचा क्रम लावून त्या क्रमानेच काम करा.
कामाच्या नियोजनाची चांगली सवय क्रमांक तीन -
जेव्हा तुमच्या समोर समस्या उभी राहते निवारण करा तुमच्याजवळ आवश्यक ती खरी माहिती उपलब्ध असेल तर निर्णय लांबणीवर टाकू नका.
कामाच्या नियोजनाची चांगली सवय क्रमांक चार -
संघटन, प्रतिनिधीत्व आणि अवलोकन करायला शिका.
थकवा दुर करायचे असेल तर ह्या पुढील या चार गोष्टी आहेत त्याची निश्चितच तुम्हाला मदत होईल इथे लेखक असे म्हणतो की सध्या तुमच्या हातात असलेल्या कामाच्या फायली तुमच्या टेबलावर असुद्या बाकीच्या फाईल तुमच्या बिनकामाच्या फाइल्स आहेत त्या सगळ्या पहिले तुम्ही तुमच्या कपाटात किंवा एका बाजूला ठेवून द्या.
ज्या कामाचे आहेत त्याचा तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजेत इतर सर्व प्रकारच्या फाइल्स या तुम्ही कपाटात ठेवल्या पाहिजे.
आपल्यासमोर ज्या प्रकारचे काम आहे त्या प्रकारचे काम समजून घेऊन त्या कामाला आपण प्राधान्य द्यायला हवे.
जर एखादी समस्या तुम्हाला जाणवत असेल तर त्या समस्येचे निराकरण होण्यासाठी ती समस्या तिथल्यातिथे जाणून घेणे गरजेचे आहे आणि ती जाणून घेतल्यानंतर त्या समस्येचा निसरा तिथेच करा.
संघटन आणि अवलोकन करायला आपण शिकले पाहिजे.
3
तुम्हाला थकवा का येतो? आणि त्यावरील उपाय
शक्य तेवढे जास्त काम आरामदायी वाटेल अशा स्थितीत करा लक्षात ठेवा आज शहरात तुमच्या ताण तणाव किंवा काळजी असे काहीजण निर्माण झालं तर त्यामुळे तुमचे खांदे दुखतात . अशावेळेस तुम्ही भिंतीवर टांगून ठेवली पाहिजे. आपण काही काळजी करण्याचे कारण नाही ही गोष्ट आज ना उद्या होणारच आहे, किंवा कदाचित होणारच नाही. असा विचार करून आपला रोजचा दिवस जगला पाहिजे.
, मी उदास होतो, कारण माझ्याकडे बूट नव्हते, पण जेव्हा मी रस्त्यावर असा माणूस पाहिला की, ज्याला पायच नव्हते, तेव्हा मला माझ्या उदासीनतेची लाज वाटली.
जवळ असलेल्या चांगल्या गोष्टीचा विचार करा , वाईट गोष्टी लवकरात लवकर विसरून जा.
जर तुम्हाला मदत गोळा करत असेल तर मधमाशांच्या पोळ्या वर कधीच लाथ मारू नका
-
, टीका करू नका करू नका आणि तक्रारही करू नका!
लोकांबरोबर कौशल्याने वागण्याची काही गुपिते -
मी या मार्गाने फक्त एकदाच जाणार आहे जे जे काही चांगली उदात्त, उन्नत, दयाळू पणाचे आहे, तेथे सगळे मला माझ्या इतर सहप्रवाशांना बरोबर वाटून घेऊ दे माझे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको किंवा मी त्यांच्यात भेदभाव करायला नको कारण मी या मार्गाने पुन्हा येणार नाही.
प्रामाणिकपणे गुणगौरव करा आणि मुक्तपणे त्यांचे कौतुक करा..
जो हे करू शकतो त्याच्या बरोबर सगळे जग असते आणि तो हे करू शकणार नाही त्याचा मार्ग हा ऐकला असेल.
कोणताही यशाचे रहस्य एका गोष्टीत दडलेले असते ते म्हणजे समोरच्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच वेळी स्वतःच्या दृष्टिकोनातून एखाद्या घटनेकडे बघण्याची तुमची क्षमता ज्याला हे जमते तो यशस्वी होतो.
हे करा! म्हणजे सर्वत्र तुमचे स्वागत होईल!
-. इतरांच्या सुखदुःखाची समरस व्हा .
लोकांना तुम्ही आवडावे म्हणून -
इतर लोकांना ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे त्यांना कळवू , आणि तेही सच्चेपणाने.
शत्रू निर्माण होत असेल तर ? , हे कसे टाळाल?
पुरुषांना अशा पद्धतीने शिकवले पाहिजे की, कोणी काही शिकवते आहे, हे त्यांना समजायला नको.
' तुम्ही माणसाला शिकू शकत नाही. तुम्ही फक्त त्याला त्याच्या अंतरंगात शोधायला मदत करू शकता.
लॉर्ड चेस्टरफील्ड त्याच्या मुलाला म्हणाला:
' शक्य असेल तर इतर लोकांपेक्षा अधिक शहाणा हो! पण त्यांना तसे सांगू मात्र नकोस.'
समोरच्या व्यक्तीच्या मताची कदर करा आणि तुमचे चुकले असे त्याला कधीही म्हणू नका.
मैत्रीपूर्ण संबंध ठेवा.
सॉक्रेटिस ची सीक्रेट्स -
समोरच्याने ताबडतोब तुम्हाला होय म्हणून प्रतिसाद द्यावा, असे काहीतरी करा.
चिनी लोकांमध्ये एक मन फार प्रसिद्ध आहे आणि ती अशी की जो हळुवारपणे व्यवहार करतो तो नेहमीच लांबचा पल्ला गाठतो.
आणखी गोष्ट चिनी संस्कृतीमध्ये मानवी स्वभावाचा सुमारे पाच हजार वर्षापर्यंतचा अभ्यास केल्यानंतर च ते शेवटी या निष्कर्षाला आले: ' जो नम्रतेने व्यवहार करतो, तो यशस्वी होतो.
सहकार्य कसे मिळवाल? -
समोरच्या व्यक्तीला असे वाटू द्या की ती कल्पना त्याची किंवा तिची आहे.
आव्हान स्वीकारायला प्रत्येकाला आवडते. - माणसाच्या अंतरंगातील सत्प्रवृत्ती ना आव्हान द्या.
लोकांना राग न येऊ देता किंवा आक्रमक न होऊ देता कसे बदलावे. -
सुधारण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे अप्रत्यक्षपणे लोकांना त्यांच्या चुका दाखवून द्या.
दुसऱ्या माणसावर टीका करण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या कशाबद्दल चर्चा करा.
लेखक म्हणतो या गोष्टी कोणालाच आवडत नाहीत प्रत्यक्ष आदेश किंवा आज्ञा देण्यापेक्षा प्रश्न विचारून अप्रत्यक्षपणे आदेश द्या .
यशस्वी नेता हेच तत्व नेहमी वापरतो , आज्ञा देण्यापेक्षा प्रश्न विचारून अप्रत्यक्षरीत्या त्यांना आदेश द्या.
त्यांचे अपराध पोटात घाला. -
आपण निश्चितपणे बरोबर असलो आणि समोरचा निश्चितपणे चुकीचा असेल किंवा चुकीचा आपल्याशी वागला असेल तर त्याचा त्याचा अपमान करतो त्याला खाली दाखवतो.
अशावेळेस आपण असे न वागता समोरच्या माणसाला त्याच्या स्वतःच्याच नजरेतून उतरून यासारखे काही बोलण्याचा वा करण्याचा अधिकार आपल्याला किंवा मला नाही. मला त्याच्याबद्दल काय वाटते यापेक्षा त्याला स्वतःबद्दल काय वाटते, हे महत्त्वाचे आहे. समोरच्याचा अपमान करणे किंवा समोरच्याचा स्वाभिमान दुःखवणे हा गुन्हा आहे असं आपण समजावे.
खरा नेता पुढील तत्व नक्कीच पाळेल.-
समोरच्या माणसाला सन्मानपूर्वक वागवा . त्याला मान द्या .👍

Comments
Post a Comment
धन्यवाद