पु .ल .देशपांडे यांची पुस्तकं .



उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे महाराष्ट्राचे भाई म्हणजेच पु . ल . देशपांडे . 
यांच्या काही पुस्तकांची यादी खाली देत आहे . 
आपण वेळ काढून ही पुस्तकं जरूर वाचावीत . अतिशय छान अशी ही पुस्तकं आहेत . 

असा मी असा मी 
खोगीर भरती 
बटाट्याची चाळ 
म्हैस 


अंमलदार 
अघळ पघळ 
अपूर्वाई 
दाद 

उरलं सुरलं 
एक झुंज वाऱ्याशी
एका कोळियाने 
काय वाट्टेल ते होईल 

गणगोत
गुण गाईन आवडी 
गोळाबेरीज 
जावे त्यांच्या देशा 

ती फुलराणी
नस्ती उठाठेव
हसवणूक 
पुरचुंडी
 
पूर्वरंग
मराठी वाङमयाचा  इतिहास
रविंद्रनाथ : तीन व्याख्याने
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १ 
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २ 
सुंदर मी होणार .


वाऱ्यावरची वरात
व्यक्ती आणि वल्ली
सखाराम गटाने 
आपुलकी . 
इ. ...

टीप - पुस्तकांची यादी इंटरनेट वरून घेतली आहे .

Comments

  1. Pulling deshpandechi pustake vachaychi ahet site sanga

    ReplyDelete
  2. Chrome वर पुल देशपांडे म्हणून सर्च करा , किंवा अमेझॉन किंडल चा वापर करा . धन्यवाद

    ReplyDelete
  3. किंडल वर पुलं चे पुस्तकं नाहीत

    ReplyDelete

Post a Comment

धन्यवाद

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?