मजेत जगा आणि आनंदाने काम करा .. .
How to enjoy your life and your job ... या पुस्तकाचा मराठी अनुवाद. मजेत जगा आणि आनंदाने काम करा. लेखक - डेल कार्नेगी मजेत जगा आणि आनंदाने काम करा. हे पुस्तक गृहिणी पासून ते अब्जाधीश लोकांच्या प्रोत्साहित करणाऱ्या गोष्टी सांगते . या पुस्तकांमध्ये सामान्य घरातील लोक ते थेट अब्जाधीश अशा लोकांच्या गोष्टी , अनुभव त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्या , नैराश्य त्यांना आलेला थकवा आणि कंटाळा यावर यावर या लोकांनी कसा विजय या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल . या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. पहिल्या भागामध्ये भाग-1 - आनंद आणि शांती मिळवण्याची सात मार्ग 1 स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा 2 थकवा आणि चिंता टाळणाऱ्या चार चांगल्या सवयी 3 तुम्हाला थकवा का येतो आणि त्याव रील उपाय . 4 थकवा काळजी आणि रागाची निर्मिती करणाऱ्या कंटाळला कसे पळून लावाल. 5 तुमची बलस्थाने तुम्ही लाख रुपयांना कधी विकाल का? 6 कसे दुर्लक्ष करावे हे करा टीका तुम्हाला दुखावणा...